LEADERSHIP SUTRA: NEW (HINDI)
LEADERSHIP SUTRA: NEW (HINDI) Original price was: ₹250.Current price is: ₹225.
Back to products
LETTER BOX, THE (ENGLISH)
LETTER BOX, THE (ENGLISH) Original price was: ₹125.Current price is: ₹124.

LEILA (MARATHI)

Publisher:
MANJUL
| Author:
PRAYAAG AKBAR
| Language:
Marathi
| Format:
Paperback
Publisher:
MANJUL
Author:
PRAYAAG AKBAR
Language:
Marathi
Format:
Paperback

Original price was: ₹299.Current price is: ₹269.

In stock

Ships within:
7-10 Days

In stock

ISBN:
Categories: ,
Page Extent:

एका डिजीटाइज्ड शहरात नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी शुचितेच्या, शुद्धतेच्या हव्यासापोटी समाजांना विभाजित करणार्‍या आणि त्यांच्यावर मर्यादा घालणार्‍या भिंती उभ्या राहतात. त्या भिंतींमागे कडक नागरी शिस्त असते. त्याला एके काळची श्रीमंत आणि काहीसा स्वच्छंदी स्वभाव असलेली शालिनी बळी पडते. एका दुःखद उन्हाळ्यात लैला ही तिची मुलगी तिच्यापासून दुरावते. त्यानंतर सलग सोळा वर्षं शालिनी लैलाचा शोध घेत असते. सभोवतालची देखरेख यंत्रणा आणि लबाड रिपीटर्स यांच्या तडाख्यात शालिनी बाजूला फेकली जाते; पण फक्त तिच्या मुलीच्या शोधामुळेच ती पुढे पुढे जात राहते. त्यानंतर काय घडतं ही प्रेमाची, विश्वासाची आणि या सर्वांहूनही अधिक प्रमाणात वैफल्याची कथा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “LEILA (MARATHI)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Description

About Author

भारतीय पत्रकार आणि कादंबरीकार अशी ओळख असलेल्या प्रयाग अकबर यांची लैला ही कादंबरी अक्षरशः गाजली| ‘नेटफ्लिक्स’वरही या कादंबरीवर आधारित कार्यक्रम प्रसिद्ध झाला आणि त्यालाही लोकप्रियता लाभली| खिळवून ठेवणारी भाषा, चित्रमयता आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी शैली ही अकबर यांच्या लिखाणाची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील| --This text refers to the paperback edition.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “LEILA (MARATHI)”

Your email address will not be published. Required fields are marked *

[wt-related-products product_id="test001"]

RELATED PRODUCTS

RECENTLY VIEWED